
*प्रवरा मेडीकल ट्रस्ट(PMT)*
डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांचे संयुक्त विद्यमाने
तसेच ग्रामपंचायत कोकणगाव येथे
मोफत सर्व रोग निदान उपचार आणि दंतचिकित्सा शिबीर आज झाले, गावातील मोठ्या संख्येने जनतेने आरोग्य तपासणी शिबिर चा लाभ घेतला… या प्रसंगी डॉ.जगदाळे सर (MS) , डॉ. बंगाल सर (HOD), डॉ. नील काळे सर , डॉ. सेजल मॅडम , डॉ. अबूबॅकर अल्फी सर , डॉ. क्षितिज प्रधान सर ( डेंटल सर्जन ) , डॉ. शिप्राजा जोशी सर, डॉ. आकाश सर , श्री.राजेंद्र मगर सर , श्री.अनिकेत पावडे (M.S.W) सर यांच्या प्रमुख उपस्थित तसेच गावातील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित मध्ये संपन्न झाला….💐💐💐…
ग्रापंचायत कोकणगाव.

















