Accident news :-
लोणीकंद ता:- हवेली या ठिकाणी भीषण अपघात घडलेला आहे. हा अपघात रविवारी दिनांक 29 जून 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाला व एक जण उपचारासाठी ससून दवाखान्यात उपचार चालू आहे.
या अपघातात ईश्वर बाळासाहेब उगले (राहणार गोगलगाव ता: राहाता) यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला.














