⛳ *योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह* ⛳⛳चे यावर्षीचे 🥥🥥 *श्रीफळ* 🥥🥥 श्रीक्षेत्र पुणतांबा येथे
*श्री रामेश्वर देवस्थान सप्तक्रोषी श्रीक्षेत्र देवगाव शनी,चेंडुफळ, बाजाठाण,कमलपूर,भामाठाण, हमरापूर, अव्वलगाव ता.वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर*⛳
यांना देण्यात आले,त्यानंतर सप्तक्रोशी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला🌼🌼🎉🎉🚩🚩🪂🪂🪂🎊🎁🎁

















