
लोणी खुर्द येथील श्री साहेबराव आहेर पा यांची तांत्रिक व आतांत्रिक पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी निवड केल्या बद्दल व काम करण्याची संधी दिल्या बद्दल मा.ना.राधाकृष्ण विखे पा साहेब यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना व सत्कार करताना समवेत डॉ सुजय दादा विखे पा साहेब यांचे समर्थक श्री बंटीभाऊ आहेर पा, सचिनदादा आहेर पा, डॉ सुनील आहेर पा, किरण पा आहेर सर, श्रीकिसन पा आहेर, संजय आहेर पा, राहुल घोगरे पा. किरण आहेर पा., पपू आहेर पा, पपू मापारी पा, जालिंदर आहेर पा, व लोणी खुर्द मधील इतर ग्रामस्थ. उपस्थित होते.















