
*प्रवरा मेडिकल ट्रस्ट* ग्रामीण दंत महाविद्यालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमानाने
🦷🦷 *मोफत दंतचिकित्सा शिबीर* 🦷🦷
⛳ *योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह* ⛳⛳ मुख्य प्रवेशद्वार येथे चालू त्यांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा👏🏻👏🏻👏🏻















