
🚩 ⛳ *महापर्वणी अमृतयोग* 🚩⛳
✨ *भव्यदिव्य महा गंगाआरती डमरूच्या नादात शंखाच्या गजरात*
🚩 *योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह*⛳
या पवित्र भूमीवर — वारकऱ्यांचा महाकुंभ साक्षात साकार होत आहे.
🌼 स्वर्गप्राप्त करून देणाऱ्या नद्यांमध्ये श्रेष्ठ *गोदावरी माता*
भारताच्या सांस्कृतिक जीवनधारेत महत्त्वपूर्ण स्थान असलेली गोदावरी नदी येथे साक्षात प्रकट आहे.
🔱 *एकादशी* चा पावण मुहूर्त या अमृत पर्वणीच्या निमित्ताने, दुग्धशर्करा योगाने सजलेली भव्य दिव्य गंगाआरती
या सप्ताहाला एक अद्वितीय आध्यात्मिक महत्त्व प्रदान करणार आहे!
📿 🚩 *”याची देही,याची डोळा ऐसा देखिला सोहळा!”*🚩
या ऐतिहासिक, सुवर्ण व मंगलमय क्षणांचे आपण साक्षीदार होणार आहोत,
हे भाग्य, ही अनुभूती आपल्या स्मृतीत साठवून ठेवण्यासारखा आहे.
🌟 हा सोहळा आपल्या अंत:करणात घर करून राहील
नेत्रदीपक, भक्तिमय आणि संस्मरणीय!मंगलमय सोहळा
🗓️ *दिनांक:-* 05/08/2025
📍 *स्थळ:-* 🚩गोदावरी तीरी श्रीक्षेत्र रामेश्वर सप्तक्रोशी शनिदेवगाव सप्ताह ठिकाण
🕖 वेळ: सायंकाळी ६.०० वा.
✨ ⛳ *संकल्पना व आयोजक*⛳ ✨
*श्री .प्रविण पाटील सावंत*
*नमामिगंगे प्रतिष्ठान वैजापूर*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩















