
प्रवरा मेडीकल ट्रस्ट(PMT)
तसेच ग्रामपंचायत हसनापूर यांचे संयुक्त विद्यमाने
मोफत सर्व रोग निदान उपचार आणि दंतचिकित्सा शिबीर आज झाले, गावातील मोठ्या संख्येने जनतेने आरोग्य तपासणी शिबिर चा लाभ घेतला… या प्रसंगी डॉ. राहुल कुंकूलोळ साहेब,डॉ.जगदाळे सर (MS) , डॉ. बंगाल सर , डॉ. गौरव सर, डॉ. प्राची मॅडम, डॉ. क्षितिज प्रधान सर ( डेंटल सर्जन ) , डॉ. शोएब शेख , डॉ. शेवाळे सर , श्री.सचिन विखे साहेब (AO), श्री.राजेंद्र मगर सर , श्री.रमेश तडके सर यांच्या प्रमुख उपस्थित तसेच गावातील रियाज पीरमहंमद पटेल सरपंच, सौ छायाताई बारसे, उपसरपच नाजिया शेख,
पिरमहंमद पटेल अब्बास पटेल,हाजी नुरमहंमद शेख, फकीरमहंमद पटेल, मा. सरपंच नाशिर पटेल, समीर पटेल, सुलेमान पटेल असीम पटेल रज्जाक पटेल, आरशु पटेल, युनूस पटेल,शकील पटेल, आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित मध्ये संपन्न झाला..💐💐💐…
ग्रापंचायत हसनापुर



























